॥ श्री गणेशाय नमः ॥

॥ श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न ॥

॥ श्री भैरवनाथ प्रसन्न ॥

॥ श्री यमाई प्रसन्न ॥

॥ श्री तुळजाभवानी प्रसन्न ॥

स. न. वि. वि. आमच्या येथे, श्री कृपेकरून, श्री गणेशाच्या आशीर्वादाने, सनईच्या मंजुळ स्वरात, मंत्रोच्चारांच्या पवित्र घोषात अक्षतांच्या वर्षावात…

चि. सौ. कां.

चि.

सोनल

(कै. जगन्नाथ संदिपान मिसाळ यांची नात)
सौ. शालन व श्री. रघुनाथ जगन्नाथ मिसाळ
रा. चिणके, ता. सांगोला, जि. सोलापूर
यांची सुकन्या

अमोल

(कै. लक्ष्मण हरी पवार यांचे नातू)
सौ. जयश्री व श्री. चंद्रकांत लक्ष्मण पवार
रा. औंध, ता. खटाव, जि. सातारा यांचे जेष्ठ चिरंजीव.

यांचा शुभविवाह

मिती वैशाख शु. १२ शके १९४८
मंगळवार दि. २८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वा. १० मि.
या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.

आपले स्नेहांकित

सौ. जयश्री चंद्रकांत पवार
सौ. रंजना हणमंत पवार
सौ. गितांजली वसंत पवार
सौ. अंकिता अभिजीत पवार
सौ. डॉ. अबोली आशिष पवार
सौ. श्रद्धा आकाश पवार

श्री. चंद्रकांत लक्ष्मण पवार
श्री. हणमंत लक्ष्मण पवार (मुख्याध्यापक)
श्री. वसंत लक्ष्मण पवार (माजी ग्रा.प .स.)
श्री. अभिजीत हणमंत पवार
श्री. डॉ. आशिष हणमंत पवार
श्री. आकाश वसंत पवार

श्रीमती प्रभावती लक्ष्मण पवार

वरील विनंतीस मान देऊन शुभ कार्यास अगत्य येणेची कृपा करावी.

सौ. सारंगा दिपक पवार
सौ. अनिता प्रकाश पवार
सौ. मंजूषा आप्पासो पवार
सौ. सुनिता शशिकांत पवार
सौ. मिनाक्षी जोतिराम मगर (मामी)
सौ. सुप्रिया किरण मगर (मामी)
सौ. मनिषा आशिष निकम (बहीण)

श्री. दिपक विष्णू पवार
श्री. प्रकाश विष्णू पवार
श्री. आप्पासो पांडुरंग पवार
श्री. शशिकांत शंकर पवार
श्री. जोतीराम नानासो मगर (मामा)
श्री. किरण नानासो मगर (मामा)
श्री. आशिष साहेबराव निकम (जावई)

श्रीमती पुष्पा श्रीरंग पवार
श्रीमती शालन वामन पवार

समस्त पवार परिवार, औंध.

कविता, अभिजीत, आशिष, गणेश,
आकाश, अवधूत, आदिती,
व समस्त पवार परिवार

कार्यवाहक

श्री. हणमंत लक्ष्मण पवार
(मा. मुख्याध्यापक )
श्री. वसंत लक्ष्मण पवार
(माजी ग्रामपंचायत सदस्य, औंध)

स्वागतोत्सुक

अष्टविनायक गणेश तरुण मंडळ
गणेशनगर, औंध

व्यवस्थापक

वर्धिष्णू, पार्थ, रिद्धी, आराध्या, चिऊ

छोटे निमंत्रक

हळद समारंभ

मंगळवार दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वा. ६ मि. विवाहस्थळी.

विवाहस्थळ

यमाई मंगल कार्यालय

औंध–खबालवाडी रोड, औंध, ता. खटाव, जि. सातारा, महाराष्ट्र – ४१५५१०

सोनेरी पहाट,
जन्माची गाठ,
अमोल यांच्या संसाराला
सोनल ची साथ,
दिवस आहे मंगळवार
मुहूर्त आहे खास,
अमोल आणि सोनलच्या डोक्यावर ठेवा
आशीर्वादाचा हात….

लग्नाला यायचं हं…!

मंगळवार , दिनांक २८ एप्रिल २०२६
Days
Hrs
Min
Sec

Create Your Wedding Invitation Website 💍

💬 7770076957
📧onlinenimantran@gmail.com

Scroll to Top